प्रदिप बडदे
प्रकाशित साहित्य
22
वाचक संख्या
85,133
आवड संख्या
10

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

ठिकाण:     Sion , Mumbai

सारांश:

मी प्रदीप दत्ताराम बडदे :- वय २७ वर्षे, सध्या मुंबईत वास्तव्याला असून फ्रांस एअर प्रा. लि. कंपनीमन्ये अकाऊंटंट या पदावर कार्यरत आहे. शालेय शिक्षणापासून वाचन आणि लिखाणाची विशेष आवड होती. ईयत्ता सातवीमध्ये असताना मी माझी पहीली कवीता "आयुष्याच्या या वाटेवर" लिहीली. आठवीत असताना शाळेच्या वार्षिक अंकामध्ये ती प्रकाशित करण्यात आली. तेव्हापासून कवीता म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय होऊन गेला माझ्यासाठी. ती फक्त लिहायची नसते तर जगायचीसुद्धा असते असा विचार त्यावेळी कवीतेने माझ्या मनात पेरला. वैचारीक लेख आणि प्रवासवर्णने लिहायला आवडतात शिवाय कथा घटीत घटनांवर म्हणजेच द रीअल स्टोरीज् लिहतो.


Chitra Kirad

11 अनुयायी

Anita More

9 अनुयायी

Aruni

60 अनुयायी

Uday Vengurlekar

11 अनुयायी

Varsha Borse

0 अनुयायी

सूर "सुर"

8 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.