प्रभाकर पटवर्धन
प्रकाशित साहित्य
251
वाचक संख्या
188,889
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

मला लेखनाची गोडी अलीकडेच लागली .विविध विषयांवर मी लेखन करीत असतो .कृष्णमूर्ती व त्यांचे लेखन याबद्दल मी बरेच काही वयाच्या पंचवीशीत वाचले व लिहिले आहे .हल्ली मी माझ्या पूर्वीच्या लेखनाचे सुधारित स्वरूपात मला समजलेले व उमजलेले कृष्णमूर्ती या नावाने स्वतः डिजिटलायझेशन केले . कृष्णमूर्तींचे तत्त्वज्ञान आत खोलवर कुठे तरी साक्षित्व रूपाने आहे. मी जरी अर्थशास्त्राचा प्राध्यापक होतो .तरी माझा आवडीचा विषय तत्वज्ञान हा होता व आहे. हल्ली रहस्यकथा प्रेमकथा गूढकथा असे काही लेखन केले आहे .कृष्णमूर्ती व तत्त्वज्ञान सोडून बाकी सर्व काही लोकांना आवडते असे दिसते. करमणूक प्रधान जरूर वाचावे .पण स्व-जागृतीही आवश्यक आहे असे मला वाटते . कृष्णमूर्तीचे विचार लोकांनी संपूर्णपणे मोकळ्या उघडय़ा मनाने वाचावे. असे मला माझ्या धारणे प्रमाणे वाटते . प्रभाकर पटवर्धन ४/६/२०१९


Umesh Dokh "Om"

97 अनुयायी

Smita Kale

24 अनुयायी

pandurang devkate

1 अनुयायी

Sarang Bedage

60 अनुयायी

Suresh Vichare

0 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.