प्रल्हाद दुधाळ
प्रकाशित साहित्य
17
वाचक संख्या
26,613
आवड संख्या
1,966

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

प्रल्हाद कोंडीबा दुधाळ    जन्मतारिख :०४/०९/१९५९    राहणार : पुणे   व्यवसाय - गेली ३६वर्षे बी एस एन एल या सरकारी कंपनीत सेवा. सध्या उपविभागीय अभियंता या पदावर कार्यरत. छंद : सर्व प्रकारचे वाचन, चारोळ्या,कविता,कथा व वैचारिक लेखनाचा छंद.सामाजिक कामाची आवड." काही असे! काही तसे!" व "सजवलेले क्षण" असे दोन कविता संग्रह प्रसिध्द झाले आहेत.अनेक दिवाळी अंकात कथा, कविता व लेख प्रसिध्द झाले आहेत."मना दर्पणा" हा लेख संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.


Ashok Chavhan "Aaski"

392 अनुयायी

Deepak Landge

3 अनुयायी

Aniket Kapse

61 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.