भावेश लोखंडे
प्रकाशित साहित्य
33
वाचक संख्या
111,325
आवड संख्या
3,245

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

'भावेश'   काव्य -गद्य दोन्ही प्रकारांत मनसोक्त मुसाफिरी उत्तम वाचन आणि शब्दसंपदेच्या जोरावर कुठल्याही विषयाला कागदावर उतरवण्याची हातोटी.मनस्वी विचारांच्या स्वैर निर्मितीवर भर. वाचकाशी सच्च्या भावनेतून नाते जोडावे असे लिखाण . शब्दांचा छल आणि छळ न करता नेमके शब्द मांडणारा प्रामाणिक कवी,लेखक,माणूस. अनुभव आणि शब्दांची सांगड घालून वाचकाला अनुभूती देणारा लेखक. 'वाटलं नव्हतं… ' या कवितेला MDACS चा प्रथम पुरस्कार. 'माझे स्वप्न' या 'प्रतिलिपी.कॉम' ने आयोजित केलेल्या कथास्पर्धेत प्रथम क्रमांक. 'भारत महासत्ता होईल काय ?' या लेखाला महाराष्ट्र टाइम्स च्या 'जय हिंद लेख स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम पुरस्कार. हर्षोल्हास , महाराष्ट्र उत्सव अश्या आंतरकॉलेज स्पर्धांमध्ये सृजनशील लेखन आणि एकांकिंकांचे पुरस्कार चकमक , कवडसा , सेक्स अेन्ड सिग्गी या एकांकिकांचे लेखन . अनेक पथनाट्यांचे लेखन , दिग्दर्शन आणि सादरीकरण . कथा , कविता , ललित ,स्फुट ,प्रवासवर्णने,एकांकिका अश्या माध्यमांतून वाचकांपर्यंत पोहचण्याचा हा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेलच . आसवांनी माझ्या माझे शब्द भिजले शब्दांचेच श्रेय सारे माझे अश्रू देखील हसले …


Jayshri Dani

211 अनुयायी

Singh sadhana

1 अनुयायी

Vaibhavi Sharma

304 अनुयायी

meena dhamat

21 अनुयायी

Kalu😘

14 अनुयायी

Ashok Chavhan "Aaski"

387 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.