मनीष गोडे
प्रकाशित साहित्य
65
वाचक संख्या
142,744
आवड संख्या
7,004

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

ठिकाण:     नागपुर

सारांश:

I am always asked why do I write? I write for myself, I write to express my feelings, I write to make me empty from inside, so that I become Zero..! मराठी माझी मातृभाषा नाही... आणि मी कधी शाळेतही मराठी शिकलो नाही..! तरीपण मला लिहण्याची आवड असल्यामुळे मी ही भाषा स्वतःहून शिकलो, तरी काही चूका आढल्यास क्षमा करावे. माझी एक लघुकथा 'सावत्र प्रेम' खुप गाज़ली आहे. ते तुम्ही अवश्य वाचा. मी प्रतिलिपिवर घेतल्याजाणार्या विविध स्पर्धांमधे सहभाग घेत असतो. "प्रेम व मैत्री कथा स्पर्धेमधे माझ्या - "दोन मित्र" या कथेला दुसरा क्रमांक प्राप्त झाले आहे. श्रद्धा सुमन , ही माझ्या मराठीच्या कवितांची पुस्तक प्रकाशित होत आहे..! श्रद्धा सुमन, खरं तर माझ्या स्वर्गीय कवियत्री आईला, तिच्या मुला कडून, कवितेच्या स्वरुपात, एक आदरांजली आहे..!! या पुस्तकात एकूण ४० कविता आहे, जे सामाजिक विषयांवर आधारित आहे. आपल्या आजु-बाजुला, रोज़च्या घडणाऱ्या ज्या घटना, मला भेडसावून लावतात, अश्या विषयानंवर मी माझ्या भावना, कवितेंच्या स्वरूपात, मांडण्याचं प्रयत्न केलं आहे. अर्थताच रसिकमाय-बापांची सुचनांचा सहर्ष स्वागत आहे..! धन्यवाद मित्रांनो..!!! हिंदी : मैं एक नवोदित लेखक हूँ। अपने आसपास घटीत हो रही घटनाओं को अपने ख़यालात में बुनने की कोशिश करता हूँ। मैं अपने लेख एवम् कविताओं के माध्यम से कोई ना कोई सामाजिक सन्देश देने की कोशिश करता हूँ। मैं हिंदी के साथ साथ मराठी भाषा में भी आसानी से लिख लेता हूँ। प्रतिलिपि द्वारा आयोजित अनेक प्रतियोगिताओं में अपनी जगह बनायीं है।


बहिणाबाई चौधरी

2,846 अनुयायी

मुंशी प्रेमचंद

29,907 अनुयायी

Yamin Inamdar

6 अनुयायी

Ramanagoud Patil

8 अनुयायी

Santosh Unde

158 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.