मिना गागरे
प्रकाशित साहित्य
6
वाचक संख्या
5,678
आवड संख्या
60

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

नाव - मिना किसनराव गागरे जन्मगाव - प्रवरानगर राहनार- वाघाेली,पुणे व्यवसाय- नाेकरी छंद- गायन, वाचन, डांस, लिखाण इ. माझ्यविषयी- मी नेहमी अानंदि राहनारी व इतरांनाही हसवनारी अन अवखळ वाहणाऱ्या ऩदिसारखी...नदी जी प्रवाहातील अाेबडधाेबड दगडांनाही अाकार देते. नदिच्या प्रवाहात एक अव्यक्त शक्ती असते, ती म्हणजे "वीज", जाेपर्यंत नदिच्या प्रवाहाला गती मिळत नाही, ताेपर्यंत प्रवाहातील शक्तीची जाणीव हाेत नाही तसेच जाेपर्यंत अापल्यातील कलागुणांना चांगल व्यायपीठ मिळत नाही ताेपर्यंत कलागुनांच्या प्रतीभेची जाणीव हाेत नाही.मला अानंद अाहे "प्रतीलिपी" च्या संपर्कात अाल्याचा, ज्याद्वारे मी माझ्यातील छुप्या कवयिञिला एक व्यासपिठ मिळवून देत अाहे़. अापणास माझ्या कविता अावडत असतील तर प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद, मिना किसनराव गागरे माेबाईल नंबर-8805682617


Dhruvaraj Dube

2 अनुयायी

Suryakant Jambhale

2 अनुयायी

ॲड. शंकर बडदे

5,904 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.