विनिता कदम
प्रकाशित साहित्य
60
वाचक संख्या
12,627
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

मी विनिता ...व्यवसायाने शिक्षिका... मी गेल्या 4...5 वर्षापासून कवितांचे लेखन करत आहे.. पण publish करताना काही ना काही अडचणी येतातच.. घरगुती जास्त... लेखनाची आवड ही शिक्षकी पेशात आल्यानंतर लागली...वर्गात शिकवताना मनात काव्य निर्माण होत गेल....जसं सूचेल तस लिहीत गेले... आता प्रकाशनाच्या मार्गावर आहे... अगदी अलीकडे मला प्रतिलिपी हे मिळाले.... काहीतरी नवीन वाचायला मिळेल या आशेने open केले... मग लक्षात आले की आपण ही इथे कविता देऊ शकतो.....हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.... कदाचित माझ्या कवितेची भाषा परखड असेल.... पण तुम्ही वाचक समजून घ्याल ही अपेक्षा.....वाचकांकडून कौतुकास्पद शब्द मिळाले की अजून काव्यनिर्मिती जोमाने होते..... तेव्हा तुम्ही भरभरुन प्रेम दयालच....


Madhuri Lengure

130 अनुयायी

Shilpa Desai

226 अनुयायी

Rahul Hande

0 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.