श्रेयस गावडे
प्रकाशित साहित्य
37
वाचक संख्या
37,395
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

शब्द माझे गीत, शब्द माझे प्रीत. . . शब्द रंग, शब्द तरंग. . . शब्द आकार, शब्द ऊकार. . . शब्द उर्जा , शब्दचं दर्जा. . . शब्द माया, शब्दांची किमया. . . मी शब्दरूप. . . माझं नाव श्रेयस आहे. मी एकांकिका, नाटक, फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रात काम करतो. लेखक हा 'कथेला' म्हणजे 'बाळाला' जन्म देतो. त्याचं संगोपन हा दिग्दर्शक करतो. आणि नट त्याला सत्यात लोकांपर्यंत पोहचवतो. या तिन्हीही फिल्ड एकमेकांशी सलग्न आहेत. म्हणून मला ऍक्टींग, दिग्दर्शन आणि लिखाण करायला मनापासून आवडते. त्याचबरोबर मला निसर्गरम्य आणि नवनवीन ठिकाणी फिरायलाही आवडते. मी खूप खवय्यासुद्धा आहे. मुळात प्रतिलिपीची ही कन्सेप्ट माझ्या मनाला फारच भावली. त्याचबरोबरीने इथे खूप वेगवेगळं वाचायला तसेच लिहायला सुद्धा आवडेल; अर्थात तुमचा अभिप्राय तितकाच महत्वाचा आणि तुमची साथ तितकीच मोलाची... तुम्ही हक्काने केलेलं कौतूक, पाठीवर दिलेली शाबासकीची थाप आणि त्याहूनही कधी-कधी चुकल्यामुळे हक्काने पिळवटलेला 'कान' हेही तितकंच महत्वाचं. इथून बरंच काही शिकायला नक्कीच आवडेल... शेवटी आपण सगळेच विद्यार्थी आहोत... ई-मेल - shreyasgawde@gmail.com (whats app:8425946987)


priyanka sawant "Priya"

4,815 अनुयायी

प्रिया भगत

116 अनुयायी

विनायक

17 अनुयायी

AShish Biradar

7 अनुयायी

Nikhil Kharde

1 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.