संजय पोळ
प्रकाशित साहित्य
13
वाचक संख्या
40,572
आवड संख्या
1,865

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

ठिकाण:     Kolhapur

सारांश:

कवी संजय पोळ मु.पो.शिराळे वारुण ता. शाहुवाडी ,जि.कोल्हापूर . मो: ९५९४६९८७९२ Email: sanjaydpaul@gmail.com. https://www.facebook.com/sanjay.paul.5264   छंद : लेखन  वाचन , प्रवास , चित्रकला , जंगल भटकंतीची विशेष आवड . बालपणापासून कवितेची आवड. गेली काही वर्षे फेसबुक , तसेच  वृत्तपत्रातून सातत्याने कविता लेखन  विविध काव्य संमेलनात सहभाग. बऱ्याच  कविता पुरस्कारप्राप्त . अनेक देशांमधल्या, भाष्यामधल्या लोककथांचा मुक्त अनुवाद. झेन तत्वज्ञान आणि लाओत्सेचा ताओवाद याने मला सर्वाधिक प्रभावित केले असून गेली दोन वर्षे या दोहोंचा अभ्यास सुरु आहे. मला माझ्या कवितेतून निसर्गाचे  गूढ रहस्यमयी समाधी क्षण पकडायला आवडते तसेच समाजातल्या व्यंगावर कठोर प्रहार  करायला आवडते. माझे सर्व साहित्य फेसबुकवर उपलब्ध . https://www.facebook.com/sanjay.paul.5264 येथे माझ्या कवितांच्या पानाची लिंक देत आहे. https://www.facebook.com/MazyaKavitanchePimpalpan https://www.facebook.com/groups/504020122978729/ http://sanjaydpaul.blogspot.in/   खालील ग्रुप अवश्य पहावे. https://www.facebook.com/groups/196756210490682/ https://www.facebook.com/groups/285578071607789/


Pradnya

105 अनुयायी

S Kumar MM

5 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.