समता नाईक
प्रकाशित साहित्य
69
वाचक संख्या
173,268
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

स्वत:चा स्वत:शीच होणारा संवाद मनातच आकारतो जेव्हा भावनांचा बांध फुटतो तेव्हा तो लेखणीतून साकारतो... वाचन करणं मग ते अगदी कसलही साहित्य असो हा माझा आवडता विरंगुळा...त्यातही आई शिक्षिका तिलाही वाचन लिखाणाची आवड...त्यामुळे मग मिळेल ते पुस्तक अधाशासारखं वाचण्याची सवय....कदाचित तिचा हाच गुण माझ्यात उतरला असावा...माझी आई म्हणजे उत्तम लेखिका आणि शीघ्र कवी... तिच्याच पावलावर पाऊल टाकत मार्गक्रमण करतेय...मनात येईल ते वहीवर उतरवण्याची सवय...प्रतिलिपीमुळे नवलेखकांना हक्काचा मंच मिळालाय यात दुमत नाही...त्याबद्दल त्यांचे मन:पुर्वक आभार...जसं जमेल तसं लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे...जसा इतर नवलेखकांना तुमचं प्रेम मिळतयं, लोभ मिळतोय तसा तो मलाही मिळावा ही माफक अपेक्षा... काही त्रुटी असतील बदल असतील, सुचना असतील तर त्या जरुर सांगाव्यात... तुमची ऋणी समता नाईक


निशिगंधा

5,148 अनुयायी

Trupti Navalu

176 अनुयायी

The dreamy writer

403 अनुयायी

Arvind Kharat

0 अनुयायी

Rajesh Pachangre

7 अनुयायी

Vendetta "Nagwanshi"

370 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.