साईनाथ टांककर
प्रकाशित साहित्य
27
वाचक संख्या
88,003
आवड संख्या
4,437

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

मी साईनाथ सुरेश टांककर. लेखन करण्याची आवड. माझे स्पर्श, मना-तले काही हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. तसेच 'प्रेमाच्या एका वळणावर' आणि 'नात्यांचा रिचार्ज' हे लघु कथा संग्रह आणि स.न.वि.वि. हा पत्रांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच चेकमेट, हे खेळ माणसांचे, देवाघरचा पाहुणा, मुखवटे आणि रिलेशन या नाटकांचे लेखन, मामाच्या गावाला जाऊया या बाल नाट्याचे लेखन तसेच अंत-आरंभ आणि देवाघरचा पाहुणा या एकांकिकेचे लेखन केले आहे. हे खेळ माणसांचे या नाटकाला श्रीरंग चा नाट्य लेखनाचा उत्तेजनार्थ पुरस्कार, मुखवटे या नाटकाला मराठी नाट्य परिषदेचा नाट्यलेखनाचा उत्तेजनार्थ पुरस्कार आणि मामाच्या गावाला जाऊया या बालनाट्याला मराठी नाट्य परिषदेचा नाट्य लेखनाचा तृतीय पुरस्कार मिळाला आहे.


Nikki "Nikki"

4,780 अनुयायी

Pranali patil (Pushpkanya)

366 अनुयायी

Nandini Nitesh Rajapurkar

7,801 अनुयायी

Shital Patankar

416 अनुयायी

amol waykar

65 अनुयायी

mangesh narode

31 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.