सिद्धार्थ कुलकर्णी
प्रकाशित साहित्य
60
वाचक संख्या
26,725
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

माणूस का लिहितो? आपल्या मनातल्या वादळाला वाट करून देण्यासाठी, आजूबाजूला घडणाऱ्या भल्याबुऱ्या घटनांना प्रतिसाद देण्यासाठी, स्वतःचं अंतर्मन ढवळून स्वतःचाच शोध घेण्यासाठी, आपल्या मतांचा, विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी, आपली सुखदुःखे, अनुभव इतरांबरोबर वाटण्यासाठी, तर कधी काल्पनिक, अद्भुत सृष्टीची निर्मिती करण्यासाठी, सृजनाचा, निर्मितीचा आनंद मिळवण्यासाठी अशी बरीच कारण देता येतील. पण मनातलं कागदावर उतरवणं वाटत तितकं सोप नाही. ती ही एक कला आहे आणि प्रतिलिपीने अशा अनेक कलाकारांना त्यांची कला सादर करायला विनामूल्य व्यासपीठ उपलब्ध करुन दिलय. आधी वाचक म्हणून मी प्रतिलिपीशी जोडलो गेलो. हळूहळू मीही कथा, कविता लिहिण्याचा आपल्या अल्पमतीने प्रयत्न करू लागलो.या माझ्या लेखनप्रवासात वाचकांनी त्यांच्या मौल्यवान प्रतिक्रिया व मार्गदर्शन देऊन मला योग्य मार्ग दाखवावा ही विनंती. email - kulkarnisiddarth@gmail.com


पल्लवी बनसोडे

46 अनुयायी

मनोज खरे

163 अनुयायी

Jyoti Kirtikar

124 अनुयायी

Neha Shirsath

0 अनुयायी

Shanaya S

7 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.