सिध्दार्थ टी
प्रकाशित साहित्य
0
वाचक संख्या
372
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

मी एक सेक्स ह्या विषयाला धरून त्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी आणि समाजाचा सेक्स सारख्या गोष्टीला अपवित्र ह्या कॅटेगरी मध्ये बसवून, डोळे बंद करून वावरण्याने सुध्दा ही काय घडत असते पाठोपाठ ते माझ्या कथेतून सांगितले आहे. सेक्स हा काही वाईट विषय नाही आहे. देवानेच दिलेला एक प्रकार आहे. जर वाईट असते तर का आपल्यात हार्मोन्स तयार होतात, का इतका कंट्रोल करावा लागतो? जर आपण त्या विषयी बोललो आणि ऐकलं तर आपण सुखाने जगू शकतो. शिवाय आपण मुलांना सेक्स एज्युकेशन देऊन त्यांच्यातील हा सेक्स विषयी चा हावरटपना काढून टाकू शकतो. माझ्याशी तुम्ही बिनधास्त सेक्स विषयी काही प्रॉब्लेम अथवा काही जाणून घ्यायचे असल्यास बोलू शकता. मी शंकेचे निरसन करेन. लाज बाळगून आपण लाज राखून ठेवन्याऐवजी... एक लाईफ असलेल्या आपल्या जीवनात निर्लज्ज होऊन आपण लाजिरवाणे जीवन न जगता, मुक्तपणे जगू शकतो.


Nikita Tiwari

23 अनुयायी

tripti Desai

443 अनुयायी

Ritu Lonkar

59 अनुयायी

Sanjay Rajiwade

0 अनुयायी

Shweta Dhivare

1 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.