सुरज कांबळे
प्रकाशित साहित्य
140
वाचक संख्या
12,581
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

नाव-सुरज मुकींदराव कांबळे शिक्षण-12 वी विज्ञान,डी.एड. बी. ए. इंग्रजी वाङ्मयन एम.ए. राज्यशास्त्र(विद्यापीठात पाचवा मेरिट) गाव-मोझरी (शेकापूर)तह हिंगणघाट जिल्हा वर्धा व्यवसाय-सध्या तरी बेरोजगार वय-२८ आहे लग्न अजून झालेलं नाही आहे, जन्मदिवस-१३ मे, वाचकांनी शुभेच्छा द्याव्या यांसाठी😊 आवड-ज्वलंत मुद्यावर सरळ आणि वाचकांना समजेल असं लिहायला आवडत... लिहिल्यानंतर वाचकांनी कंमेंट्स द्यावी..ती यासाठी की वाचलं आणि प्रतिक्रिया दिली की लिहिताना हुरूप चढतो... चुका तर नेहमीच होतात,no one is perfect... एक विनंती की मी एवढाही मोठा नाही म्हणून माझ्या वाचकांनी लहान असो मोठा असो सुरज म्हणावे सर देऊन मोठा बनवू नये... माझ्यात अस काही आहेच नाही सांगण्यासारखं,जे कधी मनात येत,ते लिहिण्याचा प्रयत्न करत असतो..पण जे ही लिहिलं जाईल ते नाही पूर्ण पण कधी अधिक प्रमाणात आवडेल....श्री सूरज या नावाने लिखाण ,कविता, चारोळ्या,लेख,लिहीत असतो... कळतेस मला तू माझी नाहीस, तरीही तुझ्यावरच कविता करतो, कारण तुज्याशिवाय, दुसरं काही सुचत नाही... माझ्या कविता आवडल्यास मला व्हाट्स अँप देखील करू शकता...८६००२९०३२३ फेसबुक... suraj m. kamble इन्स्टाग्राम...ssk1137


Sujata Shankar Kurle. Kurle.

18 अनुयायी

Gayatri Patil "Oasis"

409 अनुयायी

Sujata Shankar Kurle. Kurle.

18 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.