ॲड. शंकर बडदे
प्रकाशित साहित्य
35
वाचक संख्या
679,117
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

"मी एक वनफूल जे निसर्गाच्या आवडीनुसार रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कडेकपारींमधुनी बोरमाचं या छोट्या गावात उमललेले..... कुठलाही रंग, गंध, जगण्याची मुभा नसलेले... बालपणीच मुंबई हे फेवरेट डेस्टिनेशन आजमवून इथेच स्थायिक झालेले.... "पण हे वनफूल जेव्हा निस्सिम लेखक होऊन समाजातील लोकजीवनाच्या विविध पैलूंचे वास्तविकतेने को-या कागदावर कलरफुल शब्दांची उधळण करित गेले... "बेधुंद कवी होऊन बरसणा-या सरींमधूनी तुफान कवितांचा सैराट वर्षाव करित राहीले, तेव्हा वसुंधरेवर दरवळलेला म्रुदगंध जीवनात सुगंध पसरू लागला......" "उनाड वादळ वारा, बरसणा-या पाऊसधारा, प्रखर उन्हाची रखरखती किरणे सोसूनही स्वअस्तित्व जपण्यात प्रयत्नशील राहीले.. "कित्येक प्रवासवर्णने, विडंबने, कथालेखन,नाटक, बायोग्राफी, सामाजिक- राजकीय लेखन यांचा कैफ घेऊन, लिखाणाचे चढउतार करित वळणाचा हमरस्ता शोधित अनोळखी दिशांतूनी अजूनही माझी भटकंती चालूच आहे. "तुम्हासारख्या प्रतिभावंत सहसोबत्याने वाचक बनून, माझ्या स्वलिखित साहित्यास दरवेळी साजेसा सुंदर प्रतिसाद देऊन लिहिण्याची जी प्रेरणा मला बहाल केलीत, त्यात दुःखाचे शल्य विसरून जगण्याची अनामिक ओढ गवसते ".


Jyoti Manjrker

10 अनुयायी

Swapna Kharat

2 अनुयायी

AARTI PATIL

2 अनुयायी

Santosh Mane

0 अनुयायी

Sadhana Vanmore

1 अनुयायी

Gouri Patil

2 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.