Amit Rana
प्रकाशित साहित्य
0
वाचक संख्या
0
आवड संख्या
0

साहित्यकारांच्या अकाउंटमध्ये अजूनपर्यंत प्रकाशन कार्य चालू झाले नाही त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत.
साहित्यकारांच्या अकाउंटमध्ये अजूनपर्यंत प्रकाशन कार्य चालू झाले नाही त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत.
चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

मी ? माझ्याविषयी सांगायचे म्हटले तर कपाळावर आठया येतात काय सांगणार , मलाच कळलेल नाही मी काय आहे ते. कधी वाटत मी ढग एक ढग आहे ,दिशाहीन; वारा नेणार तिकडे मी जाणार प्रवासात मिळेल ते जमा करत, पण एखाद् जंगल दिसल तर पाऊस बनून मनसोक्त बरसणार, अगदीच पूर येईपर्यन्त,मग मी ओढया- नालयातुन ,खडकावरुन जोरात धावत उडय मारत जाणार एखाद्या खोडकर मुलासारखं,वाटेतील प्रत्येक अडथळा भेदुन, एखादा उंच कडा मिळाला तर खुशाल स्वतःला झोकून देणार धबधबा बनून,खाली पडल्यावर तसा पडुन राहणार काहि वेळेपर्यंत मग हळूच नदीबरोबर पुढे जाणार अगदीच वेगात नाही,पण संथगतीने जात राहणार,


Nikki "Nikki"

4,774 अनुयायी

Amita Sonawane "(MEET)"

534 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.