Archana mhaskar
प्रकाशित साहित्य
179
वाचक संख्या
6,779
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

मी एक सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक आहे.लहानपणापासून मला वाचनाची आवड आहे.गेली दोनतीन वर्ष मला अधूनमधून कविता सुचतात.माझ्या कवितांवरती अभिप्राय द्यावेत.गेले चार महिने मी माझे लेखन प्रतिलिपीवर प्रकाशित करते आहे. वाचकांच्या छान प्रतिसादामुळे नवीन लिखाण लिहिण्यास स्फूर्ती मिळतेय. मैत्रीदिनाच्या स्पर्धेत माझी सख्यांनो ही कविता प्रकाशित झाली आहे. म्हणीवर कथामध्ये साहित्य सखा - प्रसन्न आणि मोठे घर या दोन कथा प्रकाशित झाल्या आहेत .आपण त्यावाचून त्यावर प्रतिक्रिया, रेटिंग्ज द्यावी ,ही विनंती.


Kanchan Yadav

11 अनुयायी

Mahesh Marathe

73 अनुयायी

Ravindra Raut

13 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.