Ganesh Bharati
प्रकाशित साहित्य
11
वाचक संख्या
7,325
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

वेड्या हृदयाच्या.. भळभळून वाहणाऱ्या जखमेला.. लावावी किनार खंजीराची.. अन वाहू द्यावं.. शाईसारखं गडद लाल रक्त.. रिक्त व्हावं हे हृदय.. त्या भावनांच्या ओझ्यातून.. संपून जावं हे निरर्थक जगणं.. गोड स्वप्नाविणा बेचव झालेलं.. नको हे झुरणं.. कुणाच्या सोबतीसाठी.. स्वतःचं अस्तित्व विसरणं.. विरहाने डोळ्यांतील भाव ही सुकून जावेत.. शब्द वेडे व्हावे.. अन लेखणीने साथ सोडावी.. चालावं आपुल्या नव्या दिशेने.. जगाची पर्वा न करता.. विरघळून जावं त्या इंद्रधनुच्या रंगात.. फुलपाखरासारखं..


anil Bodhe "ABpatan..."

270 अनुयायी

विराज गुरव

518 अनुयायी

Aditya Prabhu Khanolkar

113 अनुयायी

Vinod Dambe

210 अनुयायी

अजय कळसकर "Ajay"

487 अनुयायी

शब्द काळजातले

368 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.