Manish Raut
प्रकाशित साहित्य
8
वाचक संख्या
785
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

V.J.T.I. मधून इंजिनियरिंग पदवीधारक. वाचन हे पहिले प्रेम. मराठी, इंग्रजी, हिंदी तिन्ही. Ayn Rand, George Orwell, Arthur C. Clark, Carl Segan, सआदत मंटो, भाऊ पाध्ये, Fredrik Forsyth, Richard Dawkins, नेमाडे, Mario Puzo, एलकुंचवार, तेंडुलकर, राजन खान, अनिल अवचट इ. आवडतात. नेहरू, गोविंद तळवलकर, कुबेर, श्रीकांत बोजेवार, केतकर याचे वैचारिक लेख बऱ्यापैकी आवडतात. इतर अनेकांची नावे विस्तार भयास्तव देत नाहीय. वास्तववादी, वैचारिक, कविता,सामाजिक, विज्ञान साहित्य, चिंतन यांची विशेष आवड जोपासलेली. सुमारे 40-45 कविता केल्या आहेत. थोड्या प्रमाणात लिखाण ही केले आहे. त्यातील मोजकं येथे पोस्ट करीत राहीन. कृपया आपलें बहुमुल्य अभिप्राय कळवावेत...


Siddhant Sonwane

23 अनुयायी

Diksha Nitnaware

26 अनुयायी

Kavita Vedre - Gore "Kavi"

120 अनुयायी

Akshata Pawar

90 अनुयायी

Archana Jadhav

174 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.