गार्गी (नकोशी एक मी)
प्रकाशित साहित्य
14
वाचक संख्या
102,410
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

प्रत्येक माणूस हा एक वेगळं अस रसायन असतो....तेव्हा त्या रसायनाचा अभ्यास करण देखील एक वेगळा निखळ असा आनंद देऊन जातो....आणि प्रतिलिपी मुळे ....वेगवेळ्या रसायनांची ओळख करून देणारे ....शास्त्रज्ञ मला भेटले.....आणि अनेक रसायन देखील....😍😍😍😍 .......थोडं लेखकांसाठी...... निसर्ग त्याच्या गोष्टी खूप आवडतात ....लेखक म्हणजे जणू गरूड असा मला वाटत .....इतकं बारीक निरीक्षण .....आणि प्रत्येक गोष्टीच वर्णन.....समोर ते चित्र आहे अस मनात उमटून जातं....मनापासून आभार सर्वांचे ......😊😊😊😊 एक विचित्र मुलगी ....वेगळ्याच कल्पना विश्वात रमणारी........ पण आवडत हेच सगळं मला ....आज आजूबाजूला खोटेपणा राग लोभ द्वेष ईर्षा मत्सर यांचं तांडव दिसून येत मला....मग या सगळ्यांपेक्षा एक कल्पनाविश्व असलेलं काय वाईट...... नाही का????


Bhakti

394 अनुयायी

Adv.Avinash Karle "Ak"

833 अनुयायी

Shruti Pingale

282 अनुयायी

Tejasvi Pusalkar

0 अनुयायी

pratibha abhale

3 अनुयायी

ajinath vhargar

0 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.