Ranjita Rahate
प्रकाशित साहित्य
134
वाचक संख्या
2,605
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

वाचन फक्त एक मनोरंजनाचं साधन नको तर ,ती एक साधना असायला हवी.आपण जे क्षण आपल्या आयुष्यात जगु शकत नाही, ते क्षण किमान वाचनात जगु शकतो...तेच हे एक माध्यम. ... शायरी गझल हा माझा आवडीचा विषय नेहमीच राहीलाय. आणि लिहायला लागले.काॅलेज लाईफमध्ये पहीली शायरी लिहली होती...ये यकीन न था हमे वो मोसम की तरहा बदल जाऐंगे.....जिनकी वफावो पे था नाज हमे वो इक पल मे बेवफा हो जायेंगे....पण कालांतराने ही आवड जपता आली नाही आणि आता प्रतिलिपी हे अॅप बघीतलं आणि आवड परत जागी झाली प्रतिलिपीमुळे एक मंच मिळाले. .वाचायला रहस्यकथा भयकथा जास्त आवडतात.


सचिन सोनगिरे

65 अनुयायी

Umesh Salunke "उमेश भाऊ"

263 अनुयायी

सिध्दांकन

379 अनुयायी

Kiran Mhaske

16 अनुयायी

Saurabh Chavan

0 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.