Santosh Ovhal
प्रकाशित साहित्य
86
वाचक संख्या
210,148
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

माझं जगणंच एवढं वादळी आहे की , " वादळ " हीच माझी ओळख आहे ! मी जे पण आयुष्य जगलोय ; ते पडद्यावरच्या हिरोंना लाजवेल असं Real आणि Rare जगलोय . मानवानं दिलेल्या आव्हानापेक्षा नियतीनं दिलेली आव्हानं स्वीकारण्याची आणि ती पेलण्याची जिद्द घेऊनच जन्माला आलोय . मग मी जिंकू किंवा हारू याचा विचारच करत नाही . फक्त नियतीला लाजवायचं , असंच झंझावाती जगायचं , एवढंच माझं धेय्य असतं . मी नास्तिक आहे . देव किंवा दानव ह्या भ्रामक गोष्टी मी मानत नाही आणि कधी मानणारही नाही ... पण कुण्या मानवानं मानवासाठी महान काम केलं , तर त्याला झुकुन सलाम करेन ... त्याच्या जरुर पाया पडेन ... मी जे जगतो , जसा जगतो , तसाच Real लिहतो . मला माझ्या वादळी , झंझावाती जगण्याचा खूप गर्व आहे . त्यामुळे माझ्या शब्दांवर प्रेम करणाऱ्या वाचकांसाठी मी माझं रियल लाईफ जसंच्या तसं मांडतोय .मी काल्पनिक किंवा स्वप्नवत जगत नाही , त्यामुळे मला काल्पनिक फाफट पसाराही लिहता येत नाही . त्यामुळेच मी एकदम झंझावाती , वादळी आयुष्याच्या खऱ्या खुऱ्या कथा मांडतो . यात कुणाचा अहंम दुखत असेल , तर मला त्यांच्याशी देणं घेणं नाही . कुणाला काय वाटतं , याचा मी विचार करत नाही . माझा साधा रूल आहे ..... " मी कुणाला खुश करण्यासाठी जन्मलेलो नाही . समोरचा जर त्याच्या हिशोबाने जगत असेल ; तर मी माझ्या हिशोबानेच जगणार ... आणि जे जगणार तेच लिहणार ..... '' 🙏🙏🙏 तुमचंच " वादळ " . 7774942184 / ovhalsantosh525@gmail.com .


snehal gopale

15 अनुयायी

pooja

368 अनुयायी

Abhishek Shahane

1 अनुयायी

shital pandit

1 अनुयायी

शरावती किशोर

351 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.