Shriram Waghmare
प्रकाशित साहित्य
27
वाचक संख्या
551
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

अल्पपरिचय नांव : श्रीराम भगवानदास वाघमारे जन्मतारिख : 20 एप्रिल 1975 शिक्षण : बी.काॅम, एमपीएम, एलएलबी पत्ता : ए-2/7, रथचक्र हौसिंग सोसायटी, इंदिरानगर, नाशिक 422009 भ्रमणध्वनी : 8975921500 गेल्या अनेक वर्षांपासुन सातत्याने नाटक, सिनेमा या विषयांवर लेखन. गांवकरी, महाराष्ट्र टाईम्स, युवा सकाळ, स्वतंत्र भारत या सारख्या वर्तमानपत्रांमधुन तसेच वेध, माझ्या मना, फेसबुकच्या बेटावर, चारचौघी या दिवाळी अंक व मासिकांमधुन लेख, कविता, कथा प्रकाशित राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांवर प्रहार, सकाळ, जनशक्ती या वर्तमानपत्रांमधुन समीक्षण प्रकाशित . *परिवर्तन*, *स्पर्श*, *बाहुल्या* या एकांकिकांचे लेखन *परिवर्तन* (एकांकिका) *अनफेयर डिल*(दोन अंकी नाटक) यांची निर्मिती *तिसरी घंटा* या दीर्घांकातुन अभिनय. दिग्दर्शक : सचिन शिंदे *चांदणे फुलाफुलांचे* या मराठी गीतांच्या अल्बमची निर्मिती आणि त्या साठी गीत लेखन *इवलासा वेलु* आणि *ऋतु शब्दांचे* हे सामायिक काव्यसंग्रह प्रकाशित दीपक मंडळ आयोजित *दीपरंग* या एकांकिका स्पर्धेसाठी प्रेक्षक परिक्षक म्हणुन सहभाग


Kajal Khatal

300 अनुयायी

Aditya Prabhu Khanolkar

112 अनुयायी

Vishal KodadP

2 अनुयायी

Er Kiran Suryavanshi

2 अनुयायी

अजय कळसकर "Ajay"

463 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.