Sunil Waikar
प्रकाशित साहित्य
4
वाचक संख्या
2,081
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

सुनील ह. वाईकर हे ईलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. त्यांना विविध लेखकांचे साहित्य वाचण्याची आवड असल्याने त्यांनी इंग्रजी, मराठी भाषेतील वैविध्यपूर्ण साहित्य वाचलेले आहे .पौराणिक कथांपासून आधुनिक वैज्ञानिक साहित्यापर्यंत सर्वच साहित्य वाचताना रमणे हा त्यांचा छंद आहे.त्यांनी लिहिलेल्या वैज्ञानिक काल्पनिका या भरपूर मनोरंजन आणि माहिती यांचा सुंदर मिलाफ आहेत. एखादा विषय हाताळतांना त्या विषयाचा सखोल अभ्यास करून तो कादंबरी स्वरूपात वाचकांसमोर मांडणे ही त्यांची हातोटी आहे. लेखकास विज्ञानाची आवड असल्याने सर्व वयाच्या वाचकांना भावतील अशा वैज्ञानिक कथांची रचना त्यांनी केलेली आहे. "गार्डियन -नैनिताल लढत एका षड यंत्राशी” ही त्यांची वैज्ञानिक कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर वाचकांच्या प्रतिसादामुळे त्यांनी, "शोध अज्ञातांचा" ही अंतराळ विज्ञानाशी संबंधितकादंबरी प्रकाशित केली. ही कादंबरी वाचताना वाचकांना आपण सत्य कथाच वाचत आहोत की काय असा अनुभव येईल.शोध अज्ञातांचा, या अंतराळ विज्ञान काल्पनिकेत आपल्या सर्वांना लहानपणापासून पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतील.


Vijay Kolpe

6 अनुयायी

Sudhakar Bhandari

0 अनुयायी

shubham

109 अनुयायी

Varsha Pitale

9 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.