swapnil kamble
प्रकाशित साहित्य
7
वाचक संख्या
1,227
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

"लेखक, कवी , शाहीर कलाकार हे समाजमनाचा आरसा असतो" "वाचकांचा रुचीपेक्षा, लेखकास काय वाटते हे महत्वाचे असते." मला डायरी लिहायची सवय आहे.सध्या कामाचा व्याप वाढल्याने लिखानाकडे दुर्लक्ष झाले आहे.मला वास्तववादी लेखन करायला आवडते .मला कथा वाचायला आवडतात.माझे काम फिल्डवर्क चे असल्याने मि दौर्यावरच जास्त आसतो. फुरसतीच्या वेळी वाचन लेखन करतो.....याआधी मि ईंग्रजीमध्ये डायरी लिहायची सवय होती .मि 2006 पासुन ईंग्रजीमध्ये लिहीत आहे.पण तो एक भाषा सुधारन्याचा कयास होता.त्यातुनच काहि मजेशिर किस्से कथा प्रसंग ...जन्मघेतात.....व तो आपल्यासमोर लिहीन्याचा पर्यंत आहे ईंग्रजी लेखकांमधे मि चेकाव, मफासा , आे.एन हेन्री...आँस्कर... आँईल्ड...वाचले ...मराठी मधे ..वि.स खांडेकर ...कवी ग्रेस ...नामदेव ढसाळ यांच गोळपिठा .पुल.देसपांडे....मँक्सीन गाँर्कीची..आई...कादंबरी वाचली आहे. वाचलेली पुस्तके...बट्याची चाळ, ययाती, संध्याकाळच्या कविता...फकिरा....आंबेडकर साहित्य...दया पवारांच बलुतं......लक्ष्मन गायकवाड ..उचल्या अशी अनेक पुस्तके वाचली...... आपण जर मला प्रतिक्रीया दिल्यात तर मी आपल्यासमोर दर्जेदार साहित्य पेश करीन.....अशी अपेक्षा करतो.


प्रविण कांबळे

351 अनुयायी

निलेश मालवणकर

1,216 अनुयायी

राघव

1,561 अनुयायी

Maneet

5,679 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.