Vinaya patankar
प्रकाशित साहित्य
34
वाचक संख्या
50,312
आवड संख्या
0

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

माणसाला त्याचे हास्य सगळ्यत सुंदर बनवते... माणूस सर्वात सुंदर हसल्यावरच दिसतो त्यामुळे आयुष्यात माणसाने कायम हसावे... नमस्कार ! मी विनया.. विद्यार्थिनी आहे..आई वडिलांची लाडकी आणि बहिणीची सो कॉल्ड bestie. 😜 वाचनाची आवड सातवीत असल्यापासून लागली... सुरवातीला आवड न्हवती पण हळू हळू गोडी वाढत गेली.. नंतर शालेय स्तरावर अनेक लेख लिहले, मॅगझीन मध्ये प्रकाशित झाले आणि तेव्हापासून लिहू लागले.. 28 एप्रिल 2019 ला प्रतिलिपी शी जोडले गेले.. कधी वाटलंही न्हवते की आपण इतके साहित्य लिहू आणि आपल्याला लोकांचा इतकं सुंदर प्रतिसाद मिळेल.. शेवटी लेखणी सर्वकाही बोलते 💜♥


Ganesh Akolkar

62 अनुयायी

Sachin _52

18 अनुयायी

Vikram Kadam

1 अनुयायी

Rohit Pawar

0 अनुयायी

Ram patekar patil

20 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.